गंधार संगोराम

यामागील विज्ञान आणि इतिहास.

गंधार मुकुंद संगोराम ( पुणे , हयात) हा 'लोकसत्ता' दैनिकाचे सहाय्यक संपादक मुकुंद श्रीरंग संगोराम यांचा मुलगा आहे. श्री. मुकुंद संगोराम यांचे वडील म्हणजे गंधारचे आजोबा डॉ. श्रीरंग संगोराम हे स्वतः उत्तम संगीत समीक्षक, जाणकार होते. वडील मुलगा आणि नातू असे तिघे संगीतचे जाणकार असण्याचे हे उदाहरण आहे.

गंधार संगोराम यास एकूण एकोणीस वाद्ये वाजविता येतात

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →