गंध फुलांचा गेला सांगून ही एक मराठी दूरचित्रवाणी ईटीव्ही मराठीवर प्रसारित होणारा मराठी मालिका आहे. मालिकेचे कथानक विश्वनाथ-महिमा आणि जेधे कुटुंबाच्या जीवनातील घटनांभोवती फिरते. सेव्हन्थ सेन्स मीडियाने याची निर्मिती केली आहे आणि भाऊच्या भूमिकेत अनंत जोग, दुर्गा आईच्या भूमिकेत क्षिती जोग आणि इतर कलाकार आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गंध फुलांचा गेला सांगून
थोडक्यात पण महत्त्वाचे.