सनी हा हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस आणि उर्फी काझमी निर्मित २०२२ चा मराठी-भाषेतील नाट्यपट आहे. पटकथा आणि संवाद लेखिका इरावती कर्णिक आहेत. या चित्रपटात ललित प्रभाकर, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर, अभिषेक देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सनी (चित्रपट)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?