डॉ. गंगाधर नारायण जोगळेकर ऊर्फ गं.ना. जोगळेकर (२ जून, इ.स. १९३५ - १४ ऑगस्ट, इ.स. २००७; पुणे) हे मराठी लेखक, भाषाशास्त्रज्ञ, समीक्षक व मराठी भाषेचे प्राध्यापक होते. हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गंगाधर नारायण जोगळेकर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?