ख्वारिझम

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ख्वारिझम

ख्वारिझम हे मध्य आशियातील अमू दर्या नदीच्या त्रिभूज प्रदेशात वसलेले एक मरुद्यान आहे. एकेकाळी स्वतंत्र राजतंत्रामध्ये असलेले ख्वारिझम हे सध्या उझबेकिस्तान, कझाकस्तान व तुर्कमेनिस्तान ह्या देशांचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →