ख्याति ( संस्कृत :ख्याति ) ही दक्ष राजाच्या २४ मुलींपैकी एक आहे. तिचा जन्म दक्षाची पत्नी प्रसूतीच्या पोटी झाला. दक्ष राजाला त्यांची पत्नी पंचजनी (विरिणी) हिच्याकडून आणखी ६२ मुले असल्याचे मानले जाते. .त्यातील ख्याती नावाच्या कन्येचा विवाह भृगु ऋषीशी झाला आहे. ख्यातीला धाता आणि विधाता हे दोन मुलगे, तसेच लक्ष्मी ही एक मुलगी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ख्याति
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?