ख्मेर साम्राज्य हे इ.स. ८०२ - इ.स. १४३१ दरम्यान आग्नेय आशियात असलेले एक साम्राज्य होते. आजच्या कंबोडिया व जवळच्या भूप्रदेशावर त्याचा विस्तार होता. यावर ख्मेर राजवंशातील राजांनी राज्य केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ख्मेर साम्राज्य
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!