ख्मेर भाषा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ख्मेर भाषा

ख्मेर (कंबोडियन) ही कंबोडिया ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. व्हियेतनामी खालोखाल ती ऑस्ट्रो-आशियन भाषासमूहामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक भाषिक असलेली भाषा आहे. कंबोडियामध्ये प्रसार झालेल्या हिंदू व बौद्ध धर्मांमुळे व्ख्मेरवर संस्कृत व पाली भाषांचा बराच प्रभाव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →