खिद्रापूर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातले एक गाव आहे. हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ते कोल्हापूरपासून अंदाजे ८० किलोमीटर दूर व नरसोबाच्या वाडीपासून अदाजे २४ किलोमीटरवर आहे. जयसिंगपूर हे येथून जवळचे रेल्वे स्थानक आहे. खिद्रापूर गावासाठी कुरुंदवाड बस आगरामधून बसगाड्या सुटतात.
खिद्रापूरचे प्राचीन नाव कोप्पम असे असून प्राचीन काळातील ही एक प्रसिद्ध युद्धभूमी असल्याचे संदर्भ आढळतात.
खिद्रापूर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.