खांदेश्वर रेल्वे स्थानक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

खांदेश्वर रेल्वे स्थानक

खांदेश्वर हे नवी मुंबई शहराच्या कामोठे नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →