खरवड

यामागील विज्ञान आणि इतिहास.

खरवड (kharvad )हे गाव वरोरा तालुक्यातील चंद्रपूर जिल्हात असून हे गाव त्रिमूर्ती (ब्रम्हा,विष्णू, महेश.) या तिन्ही देवांच्या ७५० वर्ष जुन्या असलेल्या प्राचीन मूर्ती साठी प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →