खटला म्हणजे फिर्याद किंवा फौजदारी कारवाई. या शब्दाचे सर्वसाधारण व्यवहारात पत्नी, धंदा, उदीम, परिवार, भांडण, तंटा यांसारखे अनेक अर्थ असले, तरी कायद्याच्या परिभाषेत फिर्याद किंवा फौजदारी कारवाई या अर्थाने त्याचा वापर साधारणत: करण्यात येतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खटला
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?