भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पश्चिम घाटात खंडाळा हे हिल स्टेशन आहे. पुणे जिल्यातील लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणापासून साधारण ३ कि.मी.(१.९ मैल) आणि कर्जतपासून साधारण ७ कि.मी.(४.३ मैल) अंतरावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खंडाळा (पुणे)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.