क्लेटन अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील छोटे गाव आहे. युनियन काउंटीतील या गावाची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,९८० होती. कॉलोराडोपासून टेक्सास तसेच कॅन्सस, ओक्लाहोमाकडून ताओस तसेच सांता फे कडे जाणारे रस्ते क्लेटनमध्ये एकमेकांना छेदतात.
या गावाची स्थापना इ.स. १८८७ मध्ये झाली.
क्लेटन (न्यू मेक्सिको)
या विषयातील रहस्ये उलगडा.