क्लीपेदा (लिथुएनियन: Klaipėda ; जर्मन: Memel) हे लिथुएनिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर लिथुएनियाच्या वायव्य भागात नेमान नदीच्या मुखावर व बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते बाल्टिक समुद्रावरील एक महत्त्वाचे बंदर आहे.
येथील लोकसंख्या १९९२मध्ये २,०७,१०० होती. ती कमी होउन २०११मध्ये १,६१,३०० इतकी झाली तर २०१४मध्ये अजून कमी होउन १,५७,३०० इतकीच उरली.
क्लीपेदा
या विषयावर तज्ञ बना.