क्लिंटन जेम्स क्लिंट मॅकके (फेब्रुवारी २२, इ.स. १९८३ - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. मॅकके व्हिक्टोरिया बुशरेंजर्स या संघाकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्लिंट मॅकके
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.