क्लार्क काउंटी (आयडाहो)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

क्लार्क काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र दुब्वा येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७९० इतकी होती. ही आयडाहोमधील सर्वात कमी लोकसंख्या असलेली काउंटी आहे.

क्लार्क काउंटीची रचना १ फेब्रुवारी, १९१९ रोजी झाली. या काउंटीला आयडाहो राज्याच्या सेनेटर सॅम के. क्लार्क यांचे नाव दिलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →