क्लारा टॉसन (२१ डिसेंबर, २००२:कोपनहेगन, डेन्मार्क - ) ही एक डॅनिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
टॉसनने २०१९ च्या ऑस्ट्रेलियन ओपन मुलींच्या एकेरी स्पर्धा जिंकली.
२०१९ ते २०२२ पर्यंत, तिने बेल्जियममधील जस्टिन हेनिनच्या टेनिस अकादमीमध्ये शिक्षण घेतले. माजी टेनिसपटू मायकेल टॉसन हे तिचे काका आहेत. २०२५ पासून तिचे प्रशिक्षक कॅस्पर एल्सवाड आहे. हा तिचा प्रियकर देखील आहे.
क्लारा टॉसन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.