क्रोएशिया फुटबॉल संघ हा फुटबॉल खेळात क्रोएशिया देशाचे प्रतिनिधित्व करतो. झाग्रेब व स्प्लिट येथून आपले यजमान सामने खेळणाऱ्या क्रोएशियाने आजवर ३ फिफा विश्वचषक व ४ युरोपियन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्रोएशिया राष्ट्रीय फुटबॉल संघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!