क्रोएशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

क्रोएशिया क्रिकेट संघ हा क्रोएशिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. क्रोएशिया संघाने १३ जुलै रोजी स्वीडनविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →