क्रेड ही बंगळुरू येथे स्थित एक भारतीय फिनटेक कंपनी आहे, ज्याची स्थापना कुणाल शाह यांनी २०१८ मध्ये केली होती. क्रेड अँप मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रिवॉर्ड-आधारित क्रेडिट कार्ड पेमेंट. नंतर, क्रेड ने वापरकर्त्यांना घर भाड्याचे पेमेंट करू दिले आणि अल्प-मुदतीच्या क्रेडिट लाइन सुरू केल्या. क्रेडला अवाजवी आणि चांगल्या कमाईचे धोरण नसल्यामुळे टीका झाली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्रेड
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?