क्रिस्टिना मॅकहेल

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

क्रिस्टिना मॅकहेल

क्रिस्टिना मॅकहेल (११ मे, इ.स. १९९२, टीनेक, न्यू जर्सी) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. सध्या डब्ल्यू.टी.ए. क्रमवारीत २४ व्या स्थानावर असलेली मॅकहेल सेरेना विल्यम्स खालोखाल अमेरिकेची सर्वोत्तम टेनिस खेळाडू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →