क्रिकेट विश्वचषक, २०११ - प्रक्षेपण माहिती

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनने क्रिकेट विश्वचषक, २०११स्पर्धेचे अधिकार इएसपीएन-स्टार स्पोर्ट्सला US$ २ बिलियन डॉलरला विकले. स्पर्धेचे प्रक्षेपण २२० देशात केल्या जाणार आहे

सर्वप्रथमच क्रिकेट विश्वचषक स्पर्धा हाय डेफिनिशन फॉर्मट मध्ये दाखवली जाईल तसेच ३जी मोबाईल स्ट्रीमिंग सुद्धा केली जाणार आहे.

प्रत्येक सामन्यासाठी २७ कॅमेरे वापरले जातील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →