कोस्टा रिका फुटबॉल संघ हा मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर कोस्टा रिका १९९०, २००२ व २००६ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला असून त्याने २०१४ साठी पात्रता मिळवली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोस्टा रिका राष्ट्रीय फुटबॉल संघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?