कोलोन प्रांत

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कोलोन प्रांत होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. देशाच्या उत्तरेस कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यास लागून असलेल्या या प्रांताची रचना इ.स. १८८१मध्ये झाली. या प्रांताची राजधानी त्रुहियो येथे असून तोकोआ हे दुसरे मोठे शहर आहे. २००७ च्या अंदाजानुसार कोलोन प्रांताची लोकसंख्या सुमारे २,८४,९०० होती.

क्रिस्तोफर कोलंबस त्रुहियो येथे इ.स. १५०२मध्ये उतरला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →