कोलकाता राष्ट्रीय ग्रंथालय रोमनीकरण योजना ही भारतीय भाषेतील शब्दकोष आणि व्याकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी लिप्यंतरण योजना आहे. ही लिप्यंतरण योजना (अमेरिकन) लायब्ररी ऑफ काँग्रेस म्हणून देखील ओळखली जाते आणि आयएसओ 15919च्या संभाव्य रूप्यांपैकी एक सारखीच आहे. ही योजना आयएएसटी योजनेचा विस्तार आहे जी संस्कृतच्या लिप्यंतरणासाठी वापरली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोलकाता राष्ट्रीय ग्रंथालय रोमनीकरण योजना
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.