कोलंबो फोर्ट हे श्रीलंका देशाच्या कोलंबो शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कोलंबोहून निघणाऱ्या बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथूनच सुटतात. हे स्थानक इ.स. १९१७ पासून कार्यरत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोलंबो फोर्ट रेल्वे स्थानक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.