कुमार धर्मसेना

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हंडुन्नेट्टिगे दीप्ती प्रियांता कुमार धर्मसेना (२४ एप्रिल, इ.स. १९७१:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आणि क्रिकेट पंच आहे.

क्रिकेट खेळाडू असताना फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला धर्मसेना १९९६ विश्वचषकाच्या विजयी संघामध्ये होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →