कोर्बा (छत्तीसगढ)

या विषयावर तज्ञ बना.

कोरबा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.

हे शहर कोर्बा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. नॅशनल थर्मल पावर प्लांट कोरबा येथे आहे. तसेच कोरबा येथे कोळशाच्या खाणी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →