कोरल सागरी द्वीपसमूह हा ऑस्ट्रेलियाच्या अधिपत्याखालील एक भूभाग आहे. कोरल सागरी द्वीपसमूह ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला वसला आहे व ह्या समूहातील सर्व बेटे निर्मनुष्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोरल सागरी द्वीपसमूह
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.