यूटीसी+०६:३०

यामागील विज्ञान आणि इतिहास.

यूटीसी+०६:३०

यूटीसी+०६:३० ही यूटीसीच्या ६ तास ३० मिनिटे पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ म्यानमार देशात व ऑस्ट्रेलियाच्या कोकोस द्वीपसमूह येथे पाळली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →