कोमोरोस देशाचा नागरी ध्वज पिवळ्या, पांढऱ्या, लाल व निळ्या रंगांच्या चार आडव्या पट्ट्यांपासून झाला असून त्याच्या डाव्या बाजूला एक हिरव्या रंगाचा त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणामध्ये पांढऱ्या रंगाने एक चंद्र व चार तारे दर्शवले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोमोरोसचा ध्वज
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.