इक्वेटोरीयल गिनी देशाचा नागरी ध्वज हिरव्या, पांढऱ्या व लाल रंगांच्या तीन आडव्या पट्ट्यांपासून झाला आहे व त्याच्या डाव्या बाजूला निळ्य रंगाचा एक त्रिकोण आहे. पांढऱ्या आडव्या पट्ट्याच्या मधोमध देशाचे चिन्ह दर्शवले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इक्वेटोरीयल गिनीचा ध्वज
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.