कोपा आमेरिका सेन्तेनारियो ही दक्षिण अमेरिका खंडामधील कोपा आमेरिका स्पर्धेची ४५वी आवृत्ती अमेरिका देशामध्ये खेळवली जात आहे. कॉन्मेबॉल ह्या फुटबॉल संघटनेला व कोपा आमेरिका स्पर्धेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्पर्धेची ही विशेष आवृत्ती प्रथमच दक्षिण अमेरिका खंडाच्या बाहेर आयोजीत करण्यात आली. ह्या स्पर्धेत कॉन्मेबॉलमधील १० तर कॉन्ककॅफमधील ६ असे एकूण १६ राष्ट्रीय संघ सहभाग घेत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोपा अमेरिका सेन्तेनारियो
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.