कोत-द'आर्मोर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कोत-द'आर्मोर

कोत-द'आर्मोर (फ्रेंच: Côtes-d'Armor; ब्रेतॉन: Aodoù-an-Arvor) हा फ्रान्स देशाच्या ब्रत्तान्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →