कोडर्मा हा भारताच्या झारखंड राज्यातील १४ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघात कोडर्मासह कोडर्मा जिल्ह्यातील एक, हजारीबाग जिल्ह्यातील एक तर गिरिडीह जिल्ह्यातील ४ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोडर्मा लोकसभा मतदारसंघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!