बाबुलाल मरांडी ( ३ मे १९५५) हे भारताच्या झारखंड राज्यामधील एक राजकारणी व माजी मुख्यमंत्री आहेत. स्वतंत्र झारखंड राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले मरांडी २००० ते २००३ दरम्यान ह्या पदावर होते. ते २००४ ते २०१४ दरम्यान लोकसभा सदस्य देखील होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाबुलाल मरांडी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?