गणितानुसार कोज्या (अन्य मराठी नावे: सहज्या, को-ज्या, कोज्या फल ; इंग्लिश: Cosine / Cosine function, कोसाइन, कोसाइन फंक्शन ;) हे कोनाचे फल असते. काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाची कोज्या म्हणजे कोनालगतची बाजू व त्रिकोणाचा कर्ण यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते.
कोज्या = कोनालगतची बाजू /त्रिकोणाचा कर्ण
कोज्या
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.