कोका-कोला किंवा कोक (Coca-Cola) हे सोडा असलेले एक शीतपेय आहे. हे पेय अमेरिकेच्या अटलांटा येथे मुख्यालय असलेल्या द कोका-कोला कंपनी मार्फत बनवले व विकले जाते. जगभर प्रचंड लोकप्रिय असणारे हे शीतपेय अमेरिकेच्या जॉन पेंबर्टन ह्या वैद्याने १९व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम बनवले.
सध्या कोका-कोला जगातील २०० देशांमध्ये विकले जाते व रोज सुमारे १.८ अब्ज लोक कोका-कोला पितात.
कोका-कोला
यामागील विज्ञान आणि इतिहास.