कॅम्पा कोला

या विषयातील रहस्ये उलगडा.

कॅम्पा कोला

कॅम्पा कोला हा भारतातील शीतपेय ब्रँड आहे. १९९१ मध्ये पी.व्ही. नरसिंह राव सरकारच्या उदारीकरण धोरणानंतर पेप्सी आणि कोका-कोला या विदेशी कंपन्यांच्या आगमनापर्यंत भारतातील बहुतेक प्रदेशांमध्ये १९७० आणि १९८० च्या दशकात हे भारतीय शीतपेय बाजारात आघाडीवर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →