कोकम

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कोकम

कोकम किंवा रातांबा (गार्सिनिया इंडिका) हा मँगोस्टीन कुलातील वृक्ष आहे. याला भिरंड असेही म्हणतात. या वृक्षाची फळे आहारात, औषधांमध्ये तसेच उद्योगांमध्ये वापरली जातात. कोकम भारतीय भाषांमध्ये खालील वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते -



संस्कृत-अत्यम्ला, तिंतिडीकम्‌

हिंदी-कोकम

बंगाली-महादा, तेंतुल

कानडी-मुलगला

गुजराती-कोकम

मल्याळम-पुनमचुली

इंग्रजी-Kokam Butter tree/Wild Mangostein

लॅटिन-Garcinia Indica

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →