कोकणी जंगली लावा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कोकणी जंगली लावा

कोंकणी जंगल लावा (इंग्लिश: konkan jungle bush) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने लहान असतो . नर हा वरून पिंगट तपकिरी रंगाचा असून , त्यावर काळ्या आणि पिवळसर रंगाच्या रेषा व ठिपके असतात . खालच्या पांढऱ्या अंगावर जवळ जवळ असलेले काळे पट्टे असतात . मादीचा खालचा भाग गुलाबी वर्णाचा असतो .नर आणि मादी या दोगांच्या अंगावर कपाळापासून मानेच्या बाजूला गेलेली तांबूस भुवईची पट्टी ठळक दिसते .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →