कोंबडी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कोंबडी

कोंबडी (पुल्लिंग - कोंबडा) हा एक पक्षी आहे. कोंबडीची अंडी व कोंबडीच्या मांसापासून बनवले जाणारे पदार्थ लोकप्रिय आहेत.

कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →