कोंगु नाडू हा भारताच्या तामिळ नाडू राज्याचा पश्चिम भाग आहे. प्राचीन तामिळ नाडू मध्ये, या भागाच्या पूर्व सीमेवर तोंडई नाडू, आग्नेय दिशेस चोळ नाडू आणि दक्षिणेस पंड्या नडू होते. कोइंबतूर येथील सगळ्यात मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोंगु नाडू
या विषयातील रहस्ये उलगडा.