कॉसमॉस बँक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कॉसमॉस बँक तथा कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही भारतीय सहकारी क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. या बँकेची स्थापना १९०६ मध्ये झाली. बँक अनेक प्रकारच्या बँकिंग सेवा पुरविते.

या बँकेचे मुख्यालय पुणे येथे आहे.

कॉसमॉस बँक (द कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.) च्या स्थापनेपासून (इ.स. १९०६) कार्यभार सांभाळलेले प्रमुख व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यवाह यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →