कॉर्पोरेशन बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९०६ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. २०१५ च्या सुरुवातीस या बँकेच्या २,२०० शाखा आणि १,८००पेक्षा अधिक एटीम केन्द्रे होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कॉर्पोरेशन बँक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!