कॉलोराडोमधील फॉर्टीनर्स ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात असलेली १४,००० फूटांपेक्षा (४,२६७.२ मीटर) जास्त उंचीची शिखरे आहेत. फॉर्टीनर्स हे विशेषण आसपासच्या प्रदेशापेक्षा कमीतकमी ३०० फूट उंच असलेल्या आणि १४,००फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्या अमेरिकेतील पर्वतशिखरांना दिले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कॉलोराडोमधील फॉर्टीनर्स
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?