कॉर्स-द्यु-सुद (फ्रेंच: Corse-du-Sud) हा फ्रान्स देशाच्या कॉर्स प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग कॉर्सिका बेटाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या दक्षिण, पूर्व व पश्चिम दिशांना भूमध्य समुद्र आहे. अझाक्सियो हे येथील प्रमुख शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कॉर्स-द्यु-सुद
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.