कॉर्स

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कॉर्स

कॉर्स (मराठी नामभेद: कॉर्सिका ; फ्रेंच: Corse; इटालियन: Corsica; कॉर्सिकन: Corsica) हे भूमध्य समुद्रातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट व फ्रान्स देशाच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. ह्र बेट फ्रान्सच्या आग्नेयेला, इटलीच्या पश्चिमेला व सार्दिनिया ह्या इटालियन बेटाच्या उत्तरेस लिगुरियन समुद्रामध्ये स्थित आहे. कॉर्समधील अझाक्सियो हे शहर नेपोलियनचे जन्मस्थळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →