कॉमनवेल्थ बँक मालिका, २०११-१२

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

२०१२ कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिका ही श्रीलंका, भारत व ऑस्ट्रेलिया मध्ये खेळली गेलेली एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.

ही मालिका फेब्रुवारी ५, इ.स. २०१२ आणि मार्च ५, इ.स. २०१२ दरम्यान खेळली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →